मालवणचे ज्येष्ठ कुशल व्यावसायिक अरविंद चव्हाण कालवश.
पत्रकार मनोज चव्हाण यांचे वडिल होत..
मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण बाजारपेठ येथील रहिवासी आणि मनोज हेअर कटींग सलूनचे मालक अरविंद बाली चव्हाण (७९) यांचे मंगळवारी रात्री ९.४५ वाजता निधन झाले.
मालवण तालुक्यातील अनुभवी व धडाडीचे पत्रकार मनोज चव्हाण आणि आबली चव्हाण यांचे ते वडील होत.
कै.अरविंद चव्हाण यांच्या पश्चात तीन मुलगे, मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परीवार आहे.
मालवण बाजारपेठेतील नियमीत कुशल व्यावसायिकांच्या फळीतील कै.अरविंद चव्हाण हे आदराचे व्यक्तीमत्व होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)