ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
#खरी_तिरंगा..

#खरी_तिरंगा..

प्रकाशन: 14 Aug 2022 04:06 AM
वाचन संख्या 179

विशेष

खरंतर माधुरी चिंतामण परांजपे अशी ती मूळची…अगदी लहान वयात प्रापंचिक जबाबदारी आणि संसारगाडा वगैरेत ती आली…
पण तिच्यातील लेखिका अखंड होती.
वर तिरंगा शब्द वापरलाय त्याची कारणं मुद्दाम सांगतो.

पहिला रंग :  आहार आणि आरोग्य विषयक एक प्रकल्प तिने जगाला दाखवला….

दुसरा रंग : अख्ख्या जगात कोणालाही मराठी,हिंदी व्याकरणाचा अभ्यास नसेल तेवढी संपत्ती यांच्या डोक्यात आहे.(यात थोडंफार त्यांचे पती श्रीनिवास पंडित यांचाही वाटा आहे)

तिसरा रंग : माणसं मुलांना मोठं करतात. पण मुलांच्या मुलांना मोठं करणारी शक्ती म्हणजे वैशाली पंडित.
त्यांचा नातं जर ,”आजी मुळे अक्कल व सेहत..आजी मुळे विकास”  शब्द वापरतो तेंव्हा आजी वैशाली पंडित मॅडम कुठल्या लेवलच्या आहेत ते समजते..

फालतु रस्त्यावर कोणीतरी काही लिहीले….मुलगा व्यसनाधीन वगैरे टोमणे बसले….स्तनाच्या कर्करोगाने वर्चस्व दाखवायचे प्रयत्न केला…

पण ढळला नाही त्यांचा तिरंगा..!

आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल आणि समूहाच्या निर्माती वैशाली श्रीनिवास पंडित यांना संपूर्ण आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल व समूहातर्फे तिरंगी वंदन….

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स