ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
श्री सरस्वती संस्थे तर्फे निशुल्क विवाह नाव नोंदणी शिबीर..!

श्री सरस्वती संस्थे तर्फे निशुल्क विवाह नाव नोंदणी शिबीर..!

प्रकाशन: 10 Aug 2022 12:05 PM
वाचन संख्या 33

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :
श्री सरस्वती संस्थे तर्फे हिंदू धर्मातील सर्व विवाह इच्छुक प्रथम , दिव्यांग , पुनर्विवाह (घटस्फोटित विधुर विधवा ) उमेद्वाराकरिता
सोमवार दिनांक १५ऑगस्टला २०२२ सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजे पर्यंत मोफत नाव नोंदणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
पत्ता :- जनसेवा मेडिकल वरती , अशोक नगर , कांजुर मार्ग पूर्व मुंबई ४०००४२ अधिक माहिती साठी संपर्क
9969960272 . सदर सेवा सामाजिक उपक्रम अंतर्गत पूर्णतः निशुल्क असून इच्छुकांनी लाभ घ्यावा असे आवाहन संस्थे तर्फे करण्यात आले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स