कवयित्री दिशा पिंकी शेख यांची महामुलाखत..!
आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलवरुन संवाद साधणार आंतरराष्ट्रीय मराठी कवयित्री..!
मालवण | सहिष्णू पंडित : वैश्विक समानतेसाठी अख्खे जीवन वेचलेल्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या मराठी कवयित्री आणि विचारवंत समाठतज्ञ दिशा पिंकी शेख महामुलाखतीद्वारे संवाद साधणार आहेत.
सामाजीक भेदभावाची बिजं आणि खोट्या प्रतिष्ठेची प्रबळता भस्म करुन समान ऐक्याचे आणि ताठ कण्याचे जीवन जगणे हा प्रत्येक व्यक्तिचा अधिकार आहे या विचाराला आंतरराष्ट्रीय स्तरावर कवितेद्वारा मांडणार्या दिशा पिंकी शेख यांना त्यांच्या अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलवरुन ‘दिनांक ३ मार्च रोजी सकाळी ८’ वाजता ही मुलाखत प्रसारित केली जाईल.
आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या खालील लिंकला सबस्क्राईब करुन ही महामुलाखत पाहता येईल.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)