बांदा देऊळवाडीतील सुभ्रद्रा शेवडे कालवश.
बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा देऊळवाडी येथील सुभ्रद्रा लक्ष्मण शेवडे वय वर्षे ९० यांचे गुरुवारी संध्याकाळी राहत्या घरी वुद्धपकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, सुन, नातवंडे, पुतणे असा परिवार आहे. निवृत्त नायब तहसीलदार के.एस. शेवडे यांच्या त्या काकी होत.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)