ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
बांद्यातील श्री. तुकाराम मोरे यांचे निधन.

बांद्यातील श्री. तुकाराम मोरे यांचे निधन.

प्रकाशन: 02 Feb 2022 02:39 AM
वाचन संख्या 36

बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा गडगेवाडी येथिल तुकाराम  उर्फ नाना गणपत मोरे (वय ७६) यांचे गेल्या गुरुवारी राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले.  ते एक प्रगतशील शेतकरी होते. बांदा परिसरात त्यांनीच सर्वप्रथम कलिंगडाची लागवड केली होती.तसेच भाजलेले चणे व शेंगदाणे यांचे ते प्रसिद्ध व्यापारी होते. त्यांच्या पश्चात पत्नी ,पाच मुलगे ,एक विवाहित मुलगी ,सुना,जावई ,नातवंडे असा परिवार आहे. तुकाराम मोरे यांच्या निधनाने बांदा परिसरात शोक व्यक्त होत आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स