हेदूळ येथील श्रीमती सत्यवती भगवान गावडे यांचे निधन.
हेदूळ सरपंच नंददिपक गावडे यांच्या मातोश्री होत.
मसुरे | प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील हेदूळ गावचे सरपंच नंददिपक गावडे यांच्या मातोश्री श्रीमती सत्यवती भगवान गावडे (वय ८५ वर्ष) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुलगे दोन मुली, सुना,नातवंडे,जावई असा परिवार आहे. श्रीमती सत्यवती गावडे यांच्या निधनाने हेदूळ परिसरांत शोक व्यक्त होत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)