ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
आचरा हायस्कूलला प्रिंटरची देणगी भेट..!

आचरा हायस्कूलला प्रिंटरची देणगी भेट..!

प्रकाशन: 22 Jan 2022 06:52 PM
वाचन संख्या 117

चिंदर | विवेक परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आचरा हायस्कूलची गरज ओळखून या हायस्कूलचे माजी विद्यार्थी आणि मुणगे गांवचे रहिवासी श्री. अनिलकुमार मुणगेकर यांनी आचरा हायस्कूलला शुक्रवारी प्रिंटर भेट म्हणून दिला.
यावेळी उपमुख्याध्यापक घुटूकडे, महाभोज तसेच श्री. मुणगेकर याचे कुटूंबीय  यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.
त्यांच्या या दात्रुत्वाबद्धल संस्थेचे अध्यक्ष डॉ प्रदिप मिराशी, कार्याध्यक्ष प्रदिप परब, स्थानिक स्कूलकमिटी चेअरमन निलिमा सावंत, सदस्य अर्जुन बापर्डेकर, राजन पांगे,बाबाजी भिसळे, शंकर मिराशी,संजय पाटील आदींनी धन्यवाद व्यक्त केले आहेत.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स