ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
पळसंब येथील श्री.जयंतीदेवी मंदिर सुशोभिकरण कामाची भूमिपूजनाने सुरवात..

पळसंब येथील श्री.जयंतीदेवी मंदिर सुशोभिकरण कामाची भूमिपूजनाने सुरवात..

प्रकाशन: 21 Jan 2022 11:34 PM
वाचन संख्या 187

सरपंच चंद्रकांत गोलतकर यांचा वाढदिवसही आगळ्या वेगळ्या सात्विक उत्साहात साजरा..!

चिंदर | विवेक परब : 25/15 योजनेअंर्तगत श्री.जयंतीदेवी मंदिर सुशोभिकरण करणे या कामाचे भूमिपूजन सोहळा दुपारी 3.30 वाजता मा.आमदार श्री.वैभवजी नाईक यांच्या उपस्थितीत देवस्थान चे अध्यक्ष श्री.रमेश परब, आणि देवस्थान मानकरी श्री .अनिल पुजारे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून भूमिपूजन करण्यात आले .यावेळी त्रिंबक सोसायटी चे चेअरमन श्रीकांत बागवे यांचे अभिनंदन शाल श्रीफळ देऊन केले,त्यानंतर आजच्या दिवसाचे औचित्य साधून सरपंच श्री.चंद्रकांत गोलतकर यांचा जन्मदिवस मा.आमदार यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला ,सूत्रसंचालन प्रमोद सावंत यांनी केले मा.आमदार यांचे स्वागत देवस्थान च्या वतीने श्री .रमेश परब व मधुकर कदम व जेष्ठ नागरिकांच्या वतीने श्री . दादा गावकर व सुभाष तर्के याच्या वतीने शाल श्रीफळ देऊन स्वागत केले,मान्यवरांचे स्वागत गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. या कार्यक्रमाप्रसंगी देवस्थान कमिटी अध्यक्ष,तसेच तालूका प्रमुख श्री.हरी खोबरेकर, उपतालुका प्रमुख श्री.बाबा सावंत , शिवउद्योग तालुका प्रमुख श्री.मंगेश गांवकर, उद्योजक श्री गणेश तोंडवळकर, विभाग प्रमुख श्री.समीर लब्दे ,ग्रामपंचायत सदस्य श्री.एकनाथ चिंचवलकर,श्रीम.सीमा चव्हाण ,श्रीम.प्रणिता पुजारे ,अनिल पुजारे,राजन पुजारे , मेघःशाम जुवेकर , मधुकर कदम , अविराज परब ,रमेश मुणगेकर , अशोक सावंत , शाखा प्रमुख पिट्या सांवत ,जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री.दादा गांवकर,कृष्णा सावंत, पत्रकार गणेश चव्हाण ,श्री.अशोक जुवेकर तसेच श्रीम.हर्षदा गोलतकर, उत्कर्षा सावंत,जोत्सना पुजारे,अपर्णा पुजारे,किशोरी सावंत,मनीषा सावंत,अनुराधा सावंत,मिलन जुवेकर,स्मिता सावंत ,पल्लवी सावंत,मनोरमा पुजारे आदी महिला मंडळ उपस्थित होते .
कार्यक्रमाची सांगता ही वाढदिवस व्यक्तिविशेष व सरपंच श्री.चंद्रकांत गोलतकर यांनी सर्वांचे आभार मानून केली.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स