ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
अनुसुचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील गरजू विद्यार्थ्यांना भारतरत्न डॉ. बाबासहेब आंबडेकर स्वाधार योजनेचे अर्ज ऑफलाईन पध्दतीने.

अनुसुचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील गरजू विद्यार्थ्यांना भारतरत्न डॉ. बाबासहेब आंबडेकर स्वाधार योजनेचे अर्ज ऑफलाईन पध्दतीने.

प्रकाशन: 06 Jan 2022 06:28 PM
वाचन संख्या 27

ओराेस/ प्रतिनिधी :2020-21 व http://localhost/news/public/uploads/2021-22 या वर्षाकरिता महाविद्यालयातील अनुसुचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील गरजू विद्यार्थ्यांना भारतरत्न डॉ. बाबासहेब आंबडेकर स्वाधार योजनेचे अर्ज ऑफलाईन पध्दतीने करण्यासाठी 28 फेब्रुवारी http://localhost/news/public/uploads/2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

जिल्ह्यातील हद्दीपासून 05 कि.मी. परिसरात असलेल्या महाविद्यालयातील इ.11 वी, 12 वी तसेच इ.11 वी 12 वी नंतरच्या व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी अनुसुचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचे अर्ज ऑफलाईन (मॅन्युअली) पध्दतीने वाटप व स्विकृती करण्याची मुदतवाढ 28 फेब्रुवारी http://localhost/news/public/uploads/2022 पर्यंत करण्यात येत आहे. विहीत नमुन्यातील अर्ज या कार्यालयात व या कार्यालयाच्या अधिनस्त कार्यरत असलेल्या वसतिगृहात विनामूल्य उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी सहाय आयुक्त , समाज कल्याण सिंधुदुर्ग या कार्यालयाकडे दुरध्वनी क्र. 02362- 228882 वर संपर्क साधावा.

जिल्हा ठिकाणाच्या महाविद्यालयातील अनुसुचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील गरजू विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घेण्याबाबतचे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त दीपक घाटे यांनी केले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स