ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
15 ते 18 वयोगटातील मुलांसाठी कोविड-१९ लसीकरण व्यवस्था.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

15 ते 18 वयोगटातील मुलांसाठी कोविड-१९ लसीकरण व्यवस्था.

प्रकाशन: 04 Jan 2022 07:12 PM
वाचन संख्या 36

ओरोस/ प्रतिनिधी : जिल्ह्यातील 15 ते 18 वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेत, महाविद्यालयामध्ये लसीकरण सत्राच्या दिवशी उपस्थित राहून लसीकरण करुन घ्यावे,असे आवाहन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी केले आहे.

जिल्ह्यामध्ये 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांचे कोविड-19 लसीकरण सुरु करण्यात आले आहे. या करिता त्या त्या शाळेमध्ये, महाविद्यालयामध्ये लसीकरण सत्र आयोजित केले जाणार आहे. लसीकरण सत्राच्या ठिकाणी केवळ कोवॅक्सीन लस उपलब्ध असेल. यावेळी केवळ 15 ते 18 वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात येईल. सन http://localhost/news/public/uploads/2007 वा त्यापुर्वी जन्म झालेले लाभार्थी पात्र राहतील .लाभार्थ्यांना कोवीन सिस्टिमवर स्व:च्या मोबाईल नंबरव्दारे लसीकरणासाठी नोंदणी करता येईल. लसीकरण केंद्राच्या ठिकाणी जाऊन नोंदणी करण्याची सुविधा देखिल उपलब्ध आहे.लसीकरण सत्राची वेळ सकाळी 9 ते दुपारी 2 अशी राहील.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स