भाजप जेष्ठ नेते योगेश पडवळ यांचे माजी खासदार निलेश राणे यांनी केले सांत्वन
चिंदर | विवेक परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यामधील चिंदर येथील जेष्ठ नेते बापूजी(दादा) पडवळ यांचे काही दिवसांपूर्वी दीर्घ आजाराने निधन झाले होते. काल माजी खासदार निलेश राणे यांच्या त्यांच्या घरी जाऊन त्यांचे बंधु मुंबईस्थित भाजप जेष्ठ नेते योगेश पडवळ, आई, पत्नी यांचे सात्वंन केले. यावेळी तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, महेश मांजरेकर, संतोष गांवकर उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)