बुद्रुक सुतारवाडी येथील लक्ष्मी विष्णू मेस्त्री यांचे अल्पशा आजाराने निधन
ओरोस /प्रतिनिधी : ओरोस बुद्रुक सुतारवाडी येथील लक्ष्मी विष्णू मेस्त्री (८५) यांचे रविवार ( दि. १९ डिसेंबर) रात्री राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले आहे. लक्ष्मी मेस्त्री यांच्या निधनाने ओरोस गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात एक मुलगा, सून, नात, चार विवाहित मुली जावई नातवंडे असा परिवार आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)