ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
राज्यस्तरीय प्रश्नमंच स्पर्धेत६५ स्पर्धकांचा सहभाग!

राज्यस्तरीय प्रश्नमंच स्पर्धेत६५ स्पर्धकांचा सहभाग!

प्रकाशन: 20 Dec 2021 04:33 PM
वाचन संख्या 44

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : बॅ नाथ पै सेवांगणच्या वतीने आयोजित वसंत बापट प्रश्नमंच स्पर्धेमध्ये ६५ स्पर्धकांनी सहभाग दर्शवला.ऑनलाईन संपन्न झालेल्या बक्षिस समारंभास सेवांगणचे अध्यक्ष अॅड. देवदत्त परुळेकर, कार्याध्यक्ष दीपक भोगटे, कार्यवाह लक्ष्मीकांत खोबरेकर, संस्थेचे मालवण व कट्टा शाखेचे सर्व पदाधिकारी, सर्व कर्मचारी, संस्थेचे हितचिंतक, परीक्षक, देणगीदार,सर्व स्पर्धक, त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. स्पर्धेचा निकाल खालीलप्रमाणे

प्रथम क्रमांक

संतोष राऊत, नंदकुमार वडेर.

द्वितीय क्रमांक

रोहिणी मसुरकर,शर्वरी सावंत,शिवराज सावंत,गुरुनाथ ताम्हणकर,किशोर चव्हाण.

तृत्तीय क्रमांक

संजयकुमार रोगे , संजय आचरेकर, वैष्णवी आचरेकर, ऋतुजा केळकर, तेजल ताम्हणकर , अनुष्का वस्त , पल्लवी साईल , संगिता देशपांडे , आर्या इळकर , डॉ. मंजिरी मणेरीकर .

चतुर्थ क्रमांक

अर्चना धुत्रे,जानवी ढोलम, प्रकाश उनकुले, साक्षी देसाई, रमेश पाताडे,श्रीकांत महाजन, मायलिन फर्नांडीस,नम्रता रासम,धाकलू डवरी,प्रिया कुबल, मलिष्का लोहार.

उत्तेजनार्थ क्रमांक

सानिका तेली,यशश्री ताम्हणकर,समिक्षा गोसावी,वैष्णवी सुतार,योगिता पावसकर,समिक्षा चव्हाण,श्रवण वाळवे,रिया परबअमित राऊळ,समता मराठे.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व तांत्रिक बाजू माधवी मेस्त्री हिने सांभाळली.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स