ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
आडवली हायस्कुलच्या सिद्धी साटमचे यश
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

आडवली हायस्कुलच्या सिद्धी साटमचे यश

प्रकाशन: 18 Dec 2021 01:30 PM
वाचन संख्या 101

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त मालवण तालुका स्तरावर घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेत आडवली हायस्कुलची विध्यार्थीनी कु.सिद्धी अरविंद साटम (९वी) हिने द्वितीय क्रमांक मिळविला आहे. मुख्याध्यापक श्री सकपाळ सर, सहा.शिक्षक श्री.कोळापटे,श्री.झाडे,श्री.घाडीगांवकर,सौ.पराडकर,सौ.वारंग यांनी स्पर्धेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल सर्वोदय एज्युकेशन सोसायटी, मुंबईचे संस्था अध्यक्ष,तसेच सर्व संस्था पदाधिकारी,सदस्य.अध्यक्ष,शाळा समिती,शाळा समिती पदाधिकारी,सदस्य,तसेच सर्व निमंत्रित सदस्य आडवली.प्रशालेचे मुख्या, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स