जागतिक वारसा सप्ताह निमित्त दुर्गवीर प्रतिष्ठानने राबवली भरतगड येथे स्वच्छता मोहीम..!
चिंदर / विवेक परब: जागतिक वारसा सप्ताहा निमित्त दुर्गवीर प्रतिष्ठान कडून रविवार दि. २१ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ ते दुपारी १ वा पर्यंत मसुरे येथील भरतगड किल्ल्यावर श्रमदानातून स्वच्छता मोहिम राबवण्यात आली.
यावेळी दुर्गवीरचे सहना प्रभुदेसाई, मनाली मोरजकर, मंदार सरजोशी, अंजली नेरूरकर, चेतन घोणे, मिलिंद चव्हाण, राज मालोंडकर, संकेत परब, चैतन्य आरेकर, प्रणय चव्हाण, स्वप्नील गोसावी, मंदार कोयंडे, राणी आचरेकर आदी दुर्गवीरांनी श्रमदान केले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)