ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत माळगांव हुमरोसवाडी रस्त्याचे भूमिपूजन.

आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत माळगांव हुमरोसवाडी रस्त्याचे भूमिपूजन.

प्रकाशन: 21 Nov 2021 11:59 AM
वाचन संख्या 65

बिळवसच्या शिवसेना शाखा नामफलकाचे अनावरण

पोईप | ओंकार चव्हाण : मालवण तालुक्यातील माळगांव हुमरोसवाडी रस्त्यासाठी पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून पुरहानी योजनेंतर्गत १० लाख रु. निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामाचे भूमिपूजन आज आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्याचबरोबर  बिळवस येथील  शिवसेना शाखा नामफलकाचे अनावरण आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माळगांव येथे युवासेना उपजिल्हाप्रमुख पंकज वर्दम, युवासेना उपतालुका प्रमुख अमित भोगले, पराग  नार्वेकर, किरण प्रभू, गुरु परब, किशोर कासले, अमित परब, मंगेश परब, अनिल परब, पांडुरंग परब,बिळवस येथील विभाग प्रमुख राजेश गांवकर, शाखाप्रमुख रामचंद्र पालव, राहुल सावंत, उपशाखा प्रमुख रमेश फणसे, हेमंत पालव, कुणाल पालव, आदित्य सावंत, सूर्यकांत पालव, अशोक पालव, भावेश पालव, चेतन पालव, महेश फणसे, महादेव पालव, मोहन पालव, श्रीकृष्ण रेडकर आदी उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स