ताज्या बातम्या
सेवानिवृत्त बॅंक कर्मचारी सतीश सुरेश कासले यांचे निधन. श्री भैरवी मंदिरात नवरात्रोत्सवा निमित्त भजन महोत्सव. व्हाॅइस ऑफ मीडिया दोडामार्गच्या वतीने श्रमदानातून बंधारा. ‘स्पर्धा उरकणे’ हाच अजेंडा असल्याचा आरोप करत क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजय शिंदे खवळले...! आमदार निलेश राणे यांचे वराड येथील तलाव पाहाणी दरम्यान पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश. सार्वजनिक बांधकाम विभागातील पाच अभियंत्यांना ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्कार प्रदान. मालवण नगरपरिषदेच्या वतीने महास्वच्छता अभियाना अंतर्गत स्वच्छता मोहीम संपन्न. आता उद्योजकतेचे यथार्थ 'भाषांतर' होईल...! आंतरराष्ट्रीय व्हॉईस ऑफ मीडियाच्या प्रसिद्धी प्रमुख व प्रवक्त्यांना संस्थापक संदीप काळे यांचे विशेष संबोधन. आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत चिवला बीच येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ.
पळसंब येथील भागिरथी साटम यांचे निधन.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

पळसंब येथील भागिरथी साटम यांचे निधन.

पळसंब येथील भागिरथी साटम यांचे निधन.

Article image


आचरा : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या पळसंब खालची वाडी येथील श्रीम . भागिरथी धाकु साटम यांचे, मुंबई येथे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगे, मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे .भजनी बुवा मंगेश साटम व सामाजिक कार्यकर्ते आशिर्वाद साटम यांच्या त्या आई होत.


श्री. जयंतीदेवी सांस्कृतिक कला क्रिडा मंडळ पळसंब यांच्यावतीने शोक व्यक्त करण्यात आला असून शोक संदेशाद्वारे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स