ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
पळसंब गावाच्या तंटामुक्ती अध्यक्षपदी श्रीम. वंदना चिंचवलकर.

पळसंब गावाच्या तंटामुक्ती अध्यक्षपदी श्रीम. वंदना चिंचवलकर.

पळसंब गावाच्या तंटामुक्ती अध्यक्षपदी श्रीम. वंदना चिंचवलकर.

Article image


सरपंच चंद्रकांत गोलतकर, ग्रामपंचायत सदस्य अविराज परब आणि मान्यवरांकडून गावातील 'पहिल्या महिला' अध्यक्षांचे अभिनंदन. 



मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या आचरा विभागातील पळसंब गावच्या तंटामुक्ती अध्यक्षपदी श्रीम. वंदना चिंचवलकर यांची निवड करण्यात आली आहे. त्या गावातील तंटामुक्तीच्या पहिल्या महिला अध्यक्ष ठरल्या आहेत त्याबद्दल पळसंब ग्रामपंचायत सरपंच चंद्रकांत गोलतकर, मुंबईस्थित ज्येष्ठ पळसंब ग्रामस्थ व समाजसेवक गिरीधर पुजारे, ग्रामपंचायत सदस्य अविराज परब यांच्यासह विविध मान्यवरांनी त्यांचे व संबंधित सर्वांचे अभिनंदन केले आहे.


नूतन तंटामुक्त कार्यकारिणी खालील प्रमाणे आहे.


श्रीम. वंदना नामदेव चिंचवलकर ( अध्यक्ष), श्री. प्रमोद मुरारी सावंत ( उपाध्यक्ष) आणि सरपंच चंद्रकांत विजय गोलतकर, अविराज अंकुश परब (ग्रा. पं सदस्य ), सुरेश श्रीधर लाड (सल्लगार ), अंगणवाडी सेविका 

प्रिया आनंद चिंदरकर, सुचिता सहदेव सावंत, निकिता राजन पुजारे श, रमेश वामन परब (प्रभावी व्यक्तिमत्व, श्रीम. सुवर्णा खूपसे (तलाठी ), अनिल कुलकर्णी (आरोग्य सेवक ), तनुजा रविकांत परब (आशा सेविका ), ऋतुजा रविकांत सावंत (सदस्य ), स्मिता लक्ष्मण जुवेकर (सदस्य ), सत्यवान रामचंद्र तेजम(सदस्य ), राधिका कृष्णा तर्फे (सदस्य ), रसिका रविकांत साटम (सदस्य ), संतोष सहदेव परब (सदस्य ), शुभम पुंडलिक मुणगेकर (वायरमन ), विनोद रामचंद्र कदम (मुख्याध्यापक ), सानिका उल्हास सावंत(युवती प्रतिनिधी), स्वप्नील भगवान पळसंबकर (मागासवर्ग सदस्य), हेमंत पेडणेकर (बीट अंमलदार ), पूनम राजाराम गोलतकर (पोलीस पाटील) , अनुष्का अविराज परब (पोलीस पाटील ).

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स