ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
प्राथमिक शिक्षक भारती मालवणच्या महिला आघाडीचा रक्षाबंधन उपक्रम साजरा.

प्राथमिक शिक्षक भारती मालवणच्या महिला आघाडीचा रक्षाबंधन उपक्रम साजरा.

प्राथमिक शिक्षक भारती मालवणच्या महिला आघाडीचा रक्षाबंधन उपक्रम साजरा.

Article image

मालवण | प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती शाखा मालवणच्या महिला आघाडीने, दरवर्षीप्रमाणे रक्षाबंधन उपक्रम साजरा केला.

यंदा, मालवण नगरपरिषदेच्या ३५ सफाई कामगारांसोबत रक्षाबंधन साजरे केले. यावेळी सफाई कामगारांना हँडग्लोव्हज भेट देण्यात आली. या उपक्रमाची सफाई कामगार वर्गाने प्रशंसा करून कृतज्ञता व्यक्त केली.


यावेळी शिक्षक भारती महिला अध्यक्षा अमिता भाबल, सचिव आस्मा तांबोळी, नम्रता पावसकर, निलम बोर्डवेकर, पुजा शिरोडकर, स्मिता गावडे, ममता कुबल, रिया झोरे, मैना कारंडे, पूजा विभुते, उज्वला चौकेकर, राखी शिंदे, कोमल कांबळे, राधा घोगरे, सोनाली देवकर, चित्रा गुंजाळ, भाग्यश्री कुन्नुरे, शितल पाटील, माधुरी फुंडे, समीना देसाई, सुप्रिया सकडे, उर्मिला दळवी या महिला शिक्षक भारती सदस्या उपस्थित होत्या.


संघटनेच्या वतीने नगरपरिषद प्रशासनाचे सहकार्य केल्याबद्दल आभार व्यक्त करण्यात आले.

   

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स