ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
मालवणातील रोझरी इंग्लिश स्कूलमध्ये २५ जुलै रोजी 'प्रशाला दिन' आणि ‘प्राचार्य दिन’ उत्साहात साजरा.

मालवणातील रोझरी इंग्लिश स्कूलमध्ये २५ जुलै रोजी 'प्रशाला दिन' आणि ‘प्राचार्य दिन’ उत्साहात साजरा.

मालवणातील रोझरी इंग्लिश स्कूलमध्ये २५ जुलै रोजी 'प्रशाला दिन' आणि ‘प्राचार्य दिन’ उत्साहात साजरा.

Article image

मुख्याध्यापक फादर ॲन्थनी डिसोझा यांच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त प्रशाला, पालक व शिक्षणप्रेमींकडून विशेष गौरवपर शुभेच्छा. 

Article image

Article image

मालवण | प्रतिनिधी : रोझरी इंग्लिश स्कूल, मालवण येथे २५ जुलै २०२६ रोजी तसेच ‘प्रशाला दिन (शाळेचा उद्घाटन दिन)’ आणि 'प्राचार्य दिन' विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. या विशेष सोहळ्याचे औचित्य साधून शाळेचे प्राचार्य फादर अँथनी डिसोझा यांच्या सुवर्ण महोत्सवी (५० वा वाढदिवस) निमित्त त्यांचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रशालेचे विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालकवर्ग आणि शिक्षणप्रेमी उपस्थित होते. 

Article image

 

प्रशालेच्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी बनवलेल्या एका भव्य शुभेच्छा पत्राद्वारे फादर ॲन्थनी डिसोझा यांना सदिच्छा देण्यात आल्या.

Article image

प्रशालेचे हितचिंतक उद्योजक दत्ता सामंत, जाॅन नर्होना, राजू बिडये यांच्यासह विविध ठिकाणचे फादर, सिस्टर अशा मान्यवरांनी तसेच प्रशालेच्या माजी विद्यार्थिनींनी मुख्याध्यापक फादर अँथनी डिसोजा यांना वाढदिवसानिमित्त भेटून शुभेच्छा दिल्या.


रोझरी इंग्लिश स्कूलच्या 'एकता हीच समर्थता' या ब्रीदवाक्याला अनुसरुन शाळेशी निगडित सर्व घटकांमध्ये ऐक्य, आपुलकी आणि सहकार्याची भावना अधिक बळकट करण्याचा संकल्प या कार्यक्रमातून व्यक्त करण्यात आला.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

घुमडे शाळा तंत्रस्नेही शिक्षक अमर वाघमारे यांना 'वसंतराव केसरकर स्मृती गुरुसेवा सन्मान' पुरस्कार जाहीर.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

घुमडे शाळा तंत्रस्नेही शिक्षक अमर वाघमारे यांना 'वसंतराव केसरकर स्मृती गुरुसेवा सन्मान' पुरस्कार जाहीर.

घुमडे शाळा तंत्रस्नेही शिक्षक अमर वाघमारे या...

06 Sep 2026 501
मालवणच्या स. का. पाटील संलग्न रामभाऊ परुळेकर महाविद्यालयाचा विद्यार्थी साहिल लंगोटे याची वेटलिफ्टिंग मध्ये विभाग स्तरावर निवड.

लोकप्रिय टॅग्स