ताज्या बातम्या
‘स्पर्धा उरकणे’ हाच अजेंडा असल्याचा आरोप करत क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजय शिंदे खवळले...! आमदार निलेश राणे यांचे वराड येथील तलाव पाहाणी दरम्यान पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश. सार्वजनिक बांधकाम विभागातील पाच अभियंत्यांना ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्कार प्रदान. मालवण नगरपरिषदेच्या वतीने महास्वच्छता अभियाना अंतर्गत स्वच्छता मोहीम संपन्न. आता उद्योजकतेचे यथार्थ 'भाषांतर' होईल...! आंतरराष्ट्रीय व्हॉईस ऑफ मीडियाच्या प्रसिद्धी प्रमुख व प्रवक्त्यांना संस्थापक संदीप काळे यांचे विशेष संबोधन. आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत चिवला बीच येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ. जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत कु. आहना पालव द्वितीय. रोजगार महाकुंभ मेळाव्याचा युवक - युवतींनी लाभ घ्यायचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्गचे प्रभारी सहायक आयुक्त अमिन तडवी यांचे आवाहन. सागरी भूमिपुत्र महासंघा’ची स्थापना.
मालवण भाजपाच्या वतीने गटविकास अधिकारी परागिणी पाटील यांचे सत्काराने स्वागत.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

मालवण भाजपाच्या वतीने गटविकास अधिकारी परागिणी पाटील यांचे सत्काराने स्वागत.

मालवण भाजपाच्या वतीने गटविकास अधिकारी परागिणी पाटील यांचे सत्काराने स्वागत. 

Article image

भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, उपसभापती घनःश्याम झाड, पंचायत समिती सदस्या योजना कांबळी व पदाधिकारी मान्यवर यांची उपस्थिती.


मालवण | ब्यूरो न्यूज : मालवण पंचायत समिती येथे नियुक्त गटविकास अधिकारी परागिणी पाटील यांचा मालवण तालुका भाजपाच्या वतीने सत्काराने स्वागत करण्यात आले.


यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, उपसभापती घनःश्याम झाड, पंचायत समिती सदस्या योजना कांबळी, महेश मांजरेकर, अजिंक्य पाताडे, देवेंद्र हडकर, सागर अपराज, मंगेश चव्हाण, शेखर मेस्त्री, किशोर पेडणेकर, विनायक धुरी, दीपक सावजी, पूजा वेरलकर, जयराम कांबळी, योगिता कांबळी, प्रमिला पाताडे, नीलिमा परुळेकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत चिवला बीच येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत चिवला बीच येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ.

आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत चि...

29 Sep 2026 206

लोकप्रिय टॅग्स