ताज्या बातम्या
‘स्पर्धा उरकणे’ हाच अजेंडा असल्याचा आरोप करत क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजय शिंदे खवळले...! आमदार निलेश राणे यांचे वराड येथील तलाव पाहाणी दरम्यान पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश. सार्वजनिक बांधकाम विभागातील पाच अभियंत्यांना ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्कार प्रदान. मालवण नगरपरिषदेच्या वतीने महास्वच्छता अभियाना अंतर्गत स्वच्छता मोहीम संपन्न. आता उद्योजकतेचे यथार्थ 'भाषांतर' होईल...! आंतरराष्ट्रीय व्हॉईस ऑफ मीडियाच्या प्रसिद्धी प्रमुख व प्रवक्त्यांना संस्थापक संदीप काळे यांचे विशेष संबोधन. आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत चिवला बीच येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ. जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत कु. आहना पालव द्वितीय. रोजगार महाकुंभ मेळाव्याचा युवक - युवतींनी लाभ घ्यायचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्गचे प्रभारी सहायक आयुक्त अमिन तडवी यांचे आवाहन. सागरी भूमिपुत्र महासंघा’ची स्थापना.
रोटरी क्लब मालवण अध्यक्षपदी नीलम जोशी आणि सचिवपदी रो. प्रविणा शिंदे व खजिनदारपदी रो. प्रदीप सामंत यांची सर्वानुमते निवड.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

रोटरी क्लब मालवण अध्यक्षपदी नीलम जोशी आणि सचिवपदी रो. प्रविणा शिंदे व खजिनदारपदी रो. प्रदीप सामंत यांची सर्वानुमते निवड.

रोटरी क्लब मालवण अध्यक्षपदी नीलम जोशी आणि सचिवपदी रो. प्रविणा शिंदे व खजिनदारपदी रो. प्रदीप सामंत यांची सर्वानुमते निवड.

Article image


१० जुलै रोजी पदग्रहण सोहळा.


मालवण | प्रतिनिधी : मालवण रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी रो. नीलम जोशी, सचिवपदी रो. प्रविणा शिंदे, खजिनदारपदी रो. प्रदीप सामंत यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. सदरची नियुक्ती २०२६ - २०२७ या वर्षासाठी केली आहे. त्यांचा पदग्रहण सोहळा डिस्ट्रिक्ट ३१७० चे पास्ट डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो. अविनाश पोतदार यांच्या हस्ते व क्लबचे असिस्टंट गव्हर्नर रो. अभिषेक माने यांच्या उपस्थितीत १० जुलै रोजी सायंकाळी ६.०० वाजता कोळंब येथील समर्थ मंगल कार्यालय या ठिकाणी होणार आहे.

Article image

  रो. नीलम जोशी.


Article image

रो. प्रविणा शिंदे


Article image

रो. प्रदीप सामंत


बोर्ड ऑफ डायरेक्टर २०२६-२०२७


प्रेसिडेंट - रो. नीलम जोशी 


व्हाईस प्रेसिडेंट - रो. उमेश सांगोडकर 


सेक्रेटरी - रो. प्रविणा शिंदे


जॉईंट सेक्रेटरी - रो. तनिष्का कासवकर


ट्रेझरर - रो. प्रदीप सामंत


इमिजिएट पास्ट प्रेसिडेंट - रो. पंकज पेडणेकर


क्लब सर्व्हिस - रो. सुहास ओरसकर


कम्युनिटी सर्व्हिस - रो. डॉ. लीना लिमये


व्होकेशनल सर्व्हिस - रो. ऋषिकेश पेणकर


इंटरनॅशनल सर्व्हिस - रो. डॉ. अजित लिमये


युथ सर्व्हिस - रो. अभय कदम


रोटरी फाउंडेशन - रो. प्रदीप जोशी


मेंबरशिप डेव्हलपमेंट - रो. बाळू तारी


क्लब ॲडमिन - रो. महादेव पाटकर


क्लब बुलेटिन - रो. सुविधा तिनईकर


सार्जंट ॲट आर्म्स - रो. कमलिनी प्रभू


स्पोर्ट्स चेअरमन - रो. अमेय पारकर


क्लब ट्रेनर - रो. भाऊ साळगावकर


लिटरसी प्रमोशन - रो. रमाकांत वाक्कर


क्लब फेलोशिप - रो. उमेश हळदणकर


या पदग्रहण सोहळ्यासाठी रोटरी क्लब मालवणचे सदस्य तसेच जिल्ह्यातील सर्व रोटरी क्लबचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित राहणार आहेत अशी माहिती देण्यात आली आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

‘स्पर्धा उरकणे’ हाच अजेंडा असल्याचा आरोप करत  क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजय शिंदे खवळले...!
रोजगार महाकुंभ मेळाव्याचा युवक - युवतींनी लाभ घ्यायचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्गचे प्रभारी सहायक आयुक्त अमिन तडवी यांचे आवाहन.

लोकप्रिय टॅग्स