ताज्या बातम्या
‘स्पर्धा उरकणे’ हाच अजेंडा असल्याचा आरोप करत क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजय शिंदे खवळले...! आमदार निलेश राणे यांचे वराड येथील तलाव पाहाणी दरम्यान पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश. सार्वजनिक बांधकाम विभागातील पाच अभियंत्यांना ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्कार प्रदान. मालवण नगरपरिषदेच्या वतीने महास्वच्छता अभियाना अंतर्गत स्वच्छता मोहीम संपन्न. आता उद्योजकतेचे यथार्थ 'भाषांतर' होईल...! आंतरराष्ट्रीय व्हॉईस ऑफ मीडियाच्या प्रसिद्धी प्रमुख व प्रवक्त्यांना संस्थापक संदीप काळे यांचे विशेष संबोधन. आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत चिवला बीच येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ. जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत कु. आहना पालव द्वितीय. रोजगार महाकुंभ मेळाव्याचा युवक - युवतींनी लाभ घ्यायचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्गचे प्रभारी सहायक आयुक्त अमिन तडवी यांचे आवाहन. सागरी भूमिपुत्र महासंघा’ची स्थापना.
भंडारी एज्युकेशन सोसायटी हायस्कूलचा दहावीचा निकाल ९८.७८%.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

भंडारी एज्युकेशन सोसायटी हायस्कूलचा दहावीचा निकाल ९८.७८%.

भंडारी एज्युकेशन सोसायटी हायस्कूलचा दहावीचा निकाल ९८.७८%.

Article image


मालवण | ब्यूरो न्यूज : मालवण शहरातील भंडारी एज्यूकेशन सोसायटी मालवण मुंबई संचलित भंडारी एज्युकेशन सोसायटी हायस्कुलचा इयत्ता दहावीचा निकाल ९८.७८% लागला. फेब्रुवारी – मार्च २०२६ मध्ये झालेल्या दहावीच्या परीक्षेत भंडारी हायस्कुल प्रशालेतून ८२ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यातील ८१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.


या प्रशालेतून कु. तन्वी शिंदे हिने ४६६ गुणांसह प्रथम क्रमांक प्राप्त केला. कु. वेदिका विष्णू बिरमोळे हिने ४६३ गुण मिळवून द्वितीय तर कु. कौस्तुभ राजन गावडे याने ४४५ गुण मिळवून तृतीय क्रमांक प्राप्त केला. कु. सियॉन मिल्टन आल्मेडा हिने ४३५ गुण मिळवून चौथा क्रमांक तर कु. कौस्तुभ बाबु सोनवडेकर ४२२ गुण मिळवून पाचवा आला.


या परीक्षेत प्रशालेतील १७ विद्यार्थी विशेष प्राविण्य श्रेणीत, ३९ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, २३ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर २ विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत उत्तीर्ण झाले. 


सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष विजय पाटकर, संस्थेचे चेअरमन सुधीर हेरेकर, ऑनररी जनरल सेक्रेटरी साबाजी करलकर, लोकल कमिटीचे सेक्रेटरी दशरथ कवटकर, मुख्याध्यापक एच. बी. तिवले, पर्यवेक्षक आर. डी. बनसोडे, तसेच शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

‘स्पर्धा उरकणे’ हाच अजेंडा असल्याचा आरोप करत  क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजय शिंदे खवळले...!
घुमडे शाळा तंत्रस्नेही शिक्षक अमर वाघमारे यांना 'वसंतराव केसरकर स्मृती गुरुसेवा सन्मान' पुरस्कार जाहीर.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

घुमडे शाळा तंत्रस्नेही शिक्षक अमर वाघमारे यांना 'वसंतराव केसरकर स्मृती गुरुसेवा सन्मान' पुरस्कार जाहीर.

घुमडे शाळा तंत्रस्नेही शिक्षक अमर वाघमारे या...

06 Sep 2026 520

लोकप्रिय टॅग्स