ताज्या बातम्या
‘स्पर्धा उरकणे’ हाच अजेंडा असल्याचा आरोप करत क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजय शिंदे खवळले...! आमदार निलेश राणे यांचे वराड येथील तलाव पाहाणी दरम्यान पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश. सार्वजनिक बांधकाम विभागातील पाच अभियंत्यांना ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्कार प्रदान. मालवण नगरपरिषदेच्या वतीने महास्वच्छता अभियाना अंतर्गत स्वच्छता मोहीम संपन्न. आता उद्योजकतेचे यथार्थ 'भाषांतर' होईल...! आंतरराष्ट्रीय व्हॉईस ऑफ मीडियाच्या प्रसिद्धी प्रमुख व प्रवक्त्यांना संस्थापक संदीप काळे यांचे विशेष संबोधन. आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत चिवला बीच येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ. जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत कु. आहना पालव द्वितीय. रोजगार महाकुंभ मेळाव्याचा युवक - युवतींनी लाभ घ्यायचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्गचे प्रभारी सहायक आयुक्त अमिन तडवी यांचे आवाहन. सागरी भूमिपुत्र महासंघा’ची स्थापना.
संतोष नाईक यांना 'कोकणसन्मान २०२६' पुरस्कार जाहीर.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

संतोष नाईक यांना 'कोकणसन्मान २०२६' पुरस्कार जाहीर.

संतोष नाईक यांना 'कोकणसन्मान २०२६' पुरस्कार जाहीर.

Article image


विविध स्तरातून अभिनंदन. 


 

मालवण : सामाजिक कार्यकर्ते तथा ह्यूमन राईटस असोसिएशन फाॅर प्रोटेक्शन संघटनेचे कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक यांना, 'विश्राम ठाकर आदिवासी कला अंगण चॅरिटेबल ट्रस्ट' यांचा 'कोकणसन्मान २०२६' पुरस्कार जाहीर झाला आहे.

कुडाळ पिंगुळी येथे, रविवारी ३ मे २०२६ रोजी संध्याकाळी ७ वाजता पद्मश्री परशुराम गंगावणे यांच्या उपस्थितीत या पुरस्काराचे वितरण होणार आहे.


ह्यूमन राईटस असोसिएशन फाॅर प्रोटेक्शन संघटनेच्या वतीने सिंधुदुर्ग रत्नागिरी समन्वयक प्रणय बंदिवडेकर व सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष सुधीर धुरी तसेच जिल्हा पदाधिकारी, तालुका अध्यक्ष आणि सभासद यांनी संतोष नाईक यांचे अभिनंदन केले असून पुरस्कार प्रदान समारंभाला उपस्थितीचे आवाहन केले आहे. 

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स