घुमडे ग्रामदैवत श्री देवी घुमडाई मंदिरात १४ मार्चला त्रैवार्षिक सत्यनारायणाची महापूजा.
घुमडे ग्रामदैवत श्री देवी घुमडाई मंदिरात १४ मार्चला त्रैवार्षिक सत्यनारायणाची महापूजा.
मालवण | ब्यूरो न्यूज : मालवण तालुक्यातील घुमडे गावचे ग्रामदैवत श्री देवी घुमडाई मंदिरात शनिवार, १४ मार्च रोजी सकाळी १० वाजता त्रैवार्षिक सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आली आहे.
यानिमित्त दुपारी १ वाजता महाप्रसाद, रात्री ९ वाजता श्री देवी सातेरी महिला दशावतारी नाट्य मंडळ पावशी यांचा 'भक्तांची पाठीराखी आदिमाया' हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
घुमडे ग्रामस्थ मंडळ अध्यक्ष दत्ता सामंत यांनी भाविकांना लाभ घ्यायचे, आवाहन केले आहे.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप.
मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण.
मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या ...
कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी.
कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयां...
मालवणात चिवला बीचवर स्वच्छता मोहिम.
मालवणात चिवला बीचवर स्वच्छता मोहिम.आरोग्य सभ...
या लेखाचे विभाग
लोकप्रिय टॅग्स
ताज्या बातम्या
लज्जारक्षण.