शिवडाव विद्यालयात व्यक्तिमत्त्व विकास कार्यक्रम उत्साहात.
शिवडाव विद्यालयात व्यक्तिमत्त्व विकास कार्यक्रम उत्साहात.
सहदेव धर्णे यांचे मार्गदर्शन.
कणकवली : कणकवली तालुक्यातील शिवडाव सेवा संघ, मुंबई संचलित शिवडाव माध्यमिक विद्यालय, शिवडाव येथे ११ मार्च रोजी श्री सोमेश्वर कलामंच सामाजिक संस्था प्रस्तुत 'गराजलो रे गराजलो'च्या वतीने 'व्यक्तिमत्त्व विकास कार्यक्रम' उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी सहदेव धर्णे यांची प्रमुख मार्गदर्शनपर उपस्थिती होती
यावेळी सहदेव धर्णे यांनी 'गराजलो रे गराजलो' च्या सादरीकरणातून व्यक्तिमत्त्व विकास या विषयावर प्रबोधन करत बोलणे, देहबोली आणि आत्मविश्वास घटकांबाबत माहिती दिली.
यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. पवार, शालेय समिती सदस्य श्री. गणेश म्हसकर, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
अ. भा. गंधर्व महाविद्यालयाच्या शास्त्रीय संगीत परीक्षेत भंडारी प्राथमिक शाळा व हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश.
लेखक सुरेश ठाकूर यांचे पुस्तक संवेदनशील 'प्रतिभे'सह 'शब्दांच्या पलिकडे'...!
लोकप्रिय टॅग्स
ताज्या बातम्या
लज्जारक्षण.