किल्ले भरतगड येथे ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात.
किल्ले भरतगड येथे ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात.
मसुरे | प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील मसुरे येथील किल्ले भरतगड येथे प्रथमच ७७ व्या प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण व देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी मसुरे पोलीस अंमलदार संजय हुंबे यांच्या हस्ते ध्वज फडकवण्यात आला तसेच ध्वजवंदन करण्यात आले.
ध्वजवंदनानंतर राष्ट्रगीताचे सामूहिक गायन करण्यात आले. यावेळी मसुरे पोलीस काॅन्स्टेबल तुषार वाघाटे तसेच मसुरे गावातील पोलीस पाटील, होमगार्ड आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप.
मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण.
मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या ...
कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी.
कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयां...
मालवणात चिवला बीचवर स्वच्छता मोहिम.
मालवणात चिवला बीचवर स्वच्छता मोहिम.आरोग्य सभ...
या लेखाचे विभाग
लोकप्रिय टॅग्स
ताज्या बातम्या
लज्जारक्षण.