वडाचापाट येथे आज २६ जानेवारी रोजी वार्षिक जत्रोत्सव.
मसुरे | प्रतिनिधी : ११६ वर्षाची परंपरा असणाऱ्या वडाचापाट पाटकरवाडी बंधु मंडळातर्फे २६ जानेवारी २०२६ रोजी वार्षिक जत्रोत्सव श्री शांतादुर्गा देवी सभामंडप, वडाचापाट येथे होणार आहे.
या निमित्ताने, रात्री ८ वा.स्वयंभू आई श्री शांतादूर्गा देवीची विधिवत पूजा अर्चा, रात्रौ ठिक ८ वा. १५ मि. ओटी भरणे आणि नवस फेडणे, रात्री ११ वा.
वालावलकर दशावतार नाटयमंडळ ओसरगाव यांचा दशावतार नाट्य प्रयोग होणार आहे. पाटकरवाडी बंधूमंडळ आणि आप्तेष्ट यांच्या वतीने उपस्थितीचे आवाहन करण्यात आले आहे.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप.
मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण.
मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या ...
कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी.
कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयां...
मालवणात चिवला बीचवर स्वच्छता मोहिम.
मालवणात चिवला बीचवर स्वच्छता मोहिम.आरोग्य सभ...
या लेखाचे विभाग
लोकप्रिय टॅग्स
ताज्या बातम्या
लज्जारक्षण.