ताज्या बातम्या
मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप. लज्जारक्षण. कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली उत्साहात. मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण. व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळची मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील दमदार कामगिरीची परंपरा कायम. कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी. आरवली जीवन शिक्षण शाळा नं. १ येथे रानभाज्या महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद. जय भोसले यांचा बांद्यात 'दुहेरी'  सत्कार. निळेली पशुपैदास केंद्र क्षेत्रातील ग्रामस्थांचा १५ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा. सलून व्यवसायाला अधिक सन्मान, प्रगती आणि स्थैर्य मिळो...!
मसुरे मार्गाचीतड येथील महागणपती मंदिर येथे २१ व २२ जानेवारी रोजी माघी गणेश जयंती उत्सव.
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Image slider - Below Title (Aug 9, 2026)

मसुरे मार्गाचीतड येथील महागणपती मंदिर येथे २१ व २२ जानेवारी रोजी माघी गणेश जयंती उत्सव.

प्रकाशन: 16 Jan 2026 06:01 PM
वाचन संख्या 167

मसुरे मार्गाचीतड येथे महागणपती मंदिरात २१ व २२ जानेवारी रोजी माघी गणेश जयंती उत्सव. 


मालवण | ब्यूरो न्यूज : मालवण तालुक्यातील मसुरे मार्गाचीतड येथील महागणपती मंदिर येथे २१ व २२ जानेवारी रोजी श्री महागणपती विश्वस्त मंडळाच्यावतीने 'माघी श्री गणेश जयंती' उत्सव साजरा करण्यात येणार आहे.


यानिमित्त बुधवार, २१ जानेवारी रोजी सकाळी ८.३० ते ९ सहस्र नामजप सोहळा, सकाळी ९.३० ते १२ सामुदायिक एकादशणी सोहळा, (ज्या भाविकांना एकादशणी करावयाची आहे, त्यांनी ९४२११४५८२८ या क्रमांकाशी संपर्क साधावा अशी माहिती मिळत आहे.), दुपारी १२.३० नंतर महाआरती व तीर्थप्रसाद, सायंकाळी ६.३० ते ७.३० हरिपाठ, ७.३० ते रात्री ८.३० -'मन हे मोगरा अर्पनी ईश्वरा' या ओवीवर आधारीत ह.भ.प. जगन्नाथ रामचंद्र मोहिते यांचे प्रवचन, ८.३० ते ९.०० वारकरी दिंडी होणार आहे. 


गुरुवार, २२ जानेवारी रोजी सकाळी ८ ते ९ श्री महागणपती पूजा व अभिषेक, ९ ते दुपारी १२.३० श्री सत्यनारायण महापूजा, १२.३० ते १ महाआरती व तीर्थप्रसाद, १ ते ३ महाप्रसाद, ३ ते सायंकाळी ५ हळदीकुंकू समारंभ, ७ वाजता सुश्राव्य भजने होतील. श्री महागणपती प्रासादिक भजन मंडळ, मसुरे-मार्गाचीतड यांचे सुश्राव्य भजन, बुवा अमित बागवे, रात्री ९.३० वाजता बाळा सावंत दशावतार नाट्यमंडळ, नेरूर असरोंडी मिनी ट्रीकसीनयुक्त आध्यात्मिक सत्यनारायण कथेवर आधारीत दशावतार 'श्री देव सत्यनारायण' होईल. या उत्सवाला उपस्थित राहण्याचे आवाहन श्री महागणपती विश्वस्त मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी.

कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयां...

11 Aug 2026 281

लोकप्रिय टॅग्स