मालवण लायन्स क्लब तर्फे संविता आश्रमास जीवनावश्यक वस्तू प्रदान.
मालवण लायन्स क्लब तर्फे संविता आश्रमास जीवनावश्यक वस्तू प्रदान.
सदस्य श्री. उदय घाटवळ यांच्या वाढदिवसाचे औचित्य.
मालवण | ब्यूरो न्यूज : मालवण लायन्स क्लब तर्फे क्लब सदस्य श्री. उदय घाटवळ यांच्या वाढदिवसानिमित्त पणदूर येथील संविता आश्रमास जीवनावश्यक वस्तू प्रदान करून अन्नदान करण्यात आले.
यावेळी लायन्स क्लबच्या अध्यक्षा अनुष्का चव्हाण, क्लब सदस्य उदय घाटवळ, अवधूत चव्हाण, उमेश शिरोडकर, शांती पटेल, मुकेश बावकर, अनिल गावडे, स्नेहा घाटवळ, नंदिनी गांवकर, उमेश राणे, जगन्नाथ जुवेकर आदी उपस्थित होते.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
'हर घर तिरंगा प्रमाणेच मनमन तिरंगा' भावना जपत व्यसनांपासून 'नेहमी' दूर रहा : आर. पी. बागवे हायस्कूल संस्था अध्यक्ष उद्योजक डॉ. श्रीकृष्ण उर्फ दीपक परब
मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप.
मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण.
मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या ...
कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी.
कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयां...