ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
बांदिवडे पालयेवाडी स्मशानभूमीचे लोकवर्गणीतून नूतनीकरण.

बांदिवडे पालयेवाडी स्मशानभूमीचे लोकवर्गणीतून नूतनीकरण.

प्रकाशन: 10 Dec 2025 03:05 PM
वाचन संख्या 313

बांदिवडे पालयेवाडी स्मशानभूमीचे लोकवर्गणीतून नूतनीकरण.

Article image


मसुरे | प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील बांदिवडे पालयेवाडी येथे सुमारे दीड लाख रुपये लोकवर्गणी मधून स्मशानभूमीचे सुशोभीकरण करण्यात आल्याची माहिती सत्यवान सावंत यांनी दिली. स्मशान शेडचे पत्रे खराब झाले होते. ग्रामस्थ आणि मुंबई कर चाकरमानी यांच्या आर्थिक सहकार्यातून स्मशान भूमिचे नूतनीकरण तसेच लाकडे ठेवण्यासाठी जागा आणि सोलर लाईट बसविण्यात आले आहे. 


बांदिवडे ग्रामपंचायतने सुद्धा या ग्रामस्थांचे अभिनंदन केले आहे. मदत केलेल्या सर्वांचे आभार मानण्यात आले आहेत.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स