ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
वरीष्ठ अभियंता श्री. राजेश मेस्त्री यांचा 'सतर्कता जागरुकता' वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

वरीष्ठ अभियंता श्री. राजेश मेस्त्री यांचा 'सतर्कता जागरुकता' वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक.

प्रकाशन: 21 Nov 2025 08:36 PM
वाचन संख्या 121

वरीष्ठ अभियंता श्री. राजेश मेस्त्री यांचा 'सतर्कता जागरुकता' वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक.  

Article image

 

पोईप | प्रतिनिधी : आरसीएफ चे वरीष्ठ अभियंता तथा मसुरे देऊळवाडा गावचे सुपुत्र श्री राजेश मेस्त्री यांनी 'सतर्कता जागरूकता' वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त केल्या बद्दल आरसीएफचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री मुदगेरीकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र व रोख पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी संपूर्ण संचालक मंडळ व मुख्य सतर्कता अधिकारी (भारत सरकार )उपस्थित होते.


श्री राजेश मेस्त्री हे आरसीएफमध्ये अधिकारी श्रेणीत वरिष्ठ अभियंता पदावर कार्यरत असून त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन होतआहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स