जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत व तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर आणि पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत चाफेखोल सरपंच, उपसरपंच यांचा पक्षप्रवेश.
जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत व तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर आणि पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत चाफेखोल सरपंच, उपसरपंच यांचा पक्षप्रवेश.
मालवण | ब्यूरो न्यूज : मालवण तालुक्यातील चाफेखोल सरपंच रविना घाडीगावकर व उपसरपंच रविंद्र जाधव यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपात प्रवेश केला आहे.
यावेळी तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, सरचिटणीस महेश मांजरेकर, विजय निकम, बंडू गावडे, संतोष गावकर, विरेश पवार यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप.
मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण.
मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या ...
निळेली पशुपैदास केंद्र क्षेत्रातील ग्रामस्थांचा १५ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा.
मालवणात चिवला बीचवर स्वच्छता मोहिम.
मालवणात चिवला बीचवर स्वच्छता मोहिम.आरोग्य सभ...