श्री. विठ्ठल जोशी यांची श्रेणी पोलीस उपनिरीक्षक पदी बढती.
श्री. विठ्ठल जोशी यांची श्रेणी पोलीस उपनिरीक्षक पदी बढती.
मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या देवगड तालुक्यातील तांबळडेग गावचे सुपुत्र पोलीस अंमलदार विठ्ठल दिगंबर जोशी यांची श्रेणी पोलीस उपनिरीक्षक पदी पदोन्नती झाली अशी माहिती मिळत आहे. पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांच्या हस्ते नुकतीच बहाल करण्यात आली असल्याचे समजते.
विठ्ठल जोशी यांनी जिल्ह्यात विविध पोलीस ठाण्यात काम केले आहे. सध्या ते पोलीस नियंत्रण कक्ष सिंधुदुर्ग येथे काम करत आहेत आणि पोलीस उपनिरीक्षक पदी पदोन्नती मिळाल्याने त्यांचे अभिनंदन होत आहे.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
'हर घर तिरंगा प्रमाणेच मनमन तिरंगा' भावना जपत व्यसनांपासून 'नेहमी' दूर रहा : आर. पी. बागवे हायस्कूल संस्था अध्यक्ष उद्योजक डॉ. श्रीकृष्ण उर्फ दीपक परब
न्हावेली येथील संगीत शिक्षण संस्थेचा १६ ऑगस्टला मान्यवरांच्या उपस्थितीत गुरु अभिवादन सोहळा.
न्हावेली येथील संगीत शिक्षण संस्थेचा १६ ऑगस्...
मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप.