ताज्या बातम्या
स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान.
आचरा येथे १५ ऑक्टोबर रोजी ग्रंथप्रदर्शन.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

आचरा येथे १५ ऑक्टोबर रोजी ग्रंथप्रदर्शन.

आचरा येथे १५ ऑक्टोबर रोजी ग्रंथप्रदर्शन. 

Article image

वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून श्री रामेश्वर वाचन मंदिर येथे उपक्रम. 


आचरा | ब्यूरो न्यूज : मालवण तालुक्यातील आचरा येथे, श्री रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिरमध्ये १५ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी १०:३० वाजता वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून नवीन खरेदी पुस्तकांचे ग्रंथप्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. तसेच 'वाचन आहे प्रवास सुंदर' अर्थात कथामाला मालवण शाखा व ॲड. सायली आचरेकर पुरस्कृत चोखंदळ वाचक, तसेच कै. दादा ठाकूर आजीव सभासदत्व प्रदान योजनेतून श्री. प्रसाद ठाकूर यांनी संस्थेचे आजीव सभासद विद्यार्थी यांची वाचन संस्कृती वाढी संदर्भात मुलाखत आयोजित केलेली आहे. 


उपस्थितीचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष बाबाजी भिसळे, उपाध्यक्ष अशोक कांबळी व कार्यवाह अर्जुन बापर्डेकर यांनी केले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स