ताज्या बातम्या
'हर घर तिरंगा प्रमाणेच मनमन तिरंगा' भावना जपत व्यसनांपासून 'नेहमी' दूर रहा : आर. पी. बागवे हायस्कूल संस्था अध्यक्ष उद्योजक डॉ. श्रीकृष्ण उर्फ दीपक परब न्हावेली येथील संगीत शिक्षण संस्थेचा १६ ऑगस्टला मान्यवरांच्या उपस्थितीत गुरु अभिवादन सोहळा. मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप. लज्जारक्षण. कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली उत्साहात. मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण. व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळची मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील दमदार कामगिरीची परंपरा कायम. कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी. आरवली जीवन शिक्षण शाळा नं. १ येथे रानभाज्या महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद. जय भोसले यांचा बांद्यात 'दुहेरी'  सत्कार.
सकल भंडारी समाज हितवर्धक संस्था मालवणची ११ ऑक्टोबर रोजी सभा.
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Image slider - Below Title (Aug 9, 2026)

सकल भंडारी समाज हितवर्धक संस्था मालवणची ११ ऑक्टोबर रोजी सभा.

प्रकाशन: 09 Oct 2025 07:46 PM
वाचन संख्या 368

सकल भंडारी समाज हितवर्धक संस्था मालवणची ११ ऑक्टोबर रोजी सभा. 


मालवण | ब्यूरो न्यूज : सकल भंडारी समाज हितवर्धक संस्था मालवणच्या संस्थेची सभा शनिवार, ११ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी १०:३० वाजता अथर्व मंगल कार्यालय, कुंभारमाठ, मालवण येथे आयोजित करण्यात आली आहे.


या सभेला अखिल भारतीय भंडारी समाज महासंघ, सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष श्री. हेमंत करंगुटकर, हे उपस्थित राहणार आहेत. या सभेत भंडारी समाजाच्या भवना संबंधीत चर्चा, नवीन सभासद करणे विषयी (अर्ज वितरण), संस्थेच्या जमा खर्चाविषयी चर्चा, अध्यक्ष यांच्या परवानगीने येणारे इतर विषय असे विषय असणार आहेत. या सभेसाठी सर्व भंडारी बांधवानी उपस्थित रहावे, असे आवाहन मालवण तालुका भंडारी महासंघ सचिव श्री. पंकज पेडणेकर यांनी केले आहे अशी माहिती मिळत आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

'हर घर तिरंगा प्रमाणेच मनमन तिरंगा' भावना जपत व्यसनांपासून 'नेहमी' दूर रहा : आर. पी. बागवे हायस्कूल संस्था अध्यक्ष उद्योजक डॉ. श्रीकृष्ण उर्फ दीपक परब
कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी.

कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयां...

11 Aug 2026 282

लोकप्रिय टॅग्स