ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
शक्ती चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मालवण पोलिसांकडून पर्यटन व्यावसायिकांना सूचना.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

शक्ती चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मालवण पोलिसांकडून पर्यटन व्यावसायिकांना सूचना.

प्रकाशन: 05 Oct 2025 03:49 PM
वाचन संख्या 270

शक्ती चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मालवण पोलिसांकडून पर्यटन व्यावसायिकांना सूचना. 


मालवण | ब्यूरो न्यूज : शक्ती चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता असल्याने किनारपट्टीवरील पर्यटक आणि मच्छीमारांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने शासनाकडून आलेल्या सूचना यांची अंमलबजावणी करण्यासाठी मालवण पोलिसांनी रविवार, ५ ऑक्टोबर रोजी किनारपट्टीवरील पर्यटन व्यवसायिकांची आणि मच्छीमारांची बैठक घेताना सूचना केल्या अशी माहिती मिळत आहे.

Article image

तसेच दोन नंबरचा खबरदारीचा बावटा लावण्यात आल्याने मच्छीमारीसाठी अगर पर्यटन व्यवसायिकांनी समुद्रात पर्यटकांना घेऊन जाऊ नये अशा सूचना करण्यात आल्या आहेत. शिरोडा या ठिकाणी घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्यात येत असताना पोलिसांनी आज दिवसभर किनारपट्टीवर गस्त घालत सर्व पर्यटन व्यवसायिकांना सूचना केल्या आहेत अशी माहिती मिळत आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स