चौके गावच्या महात्मा गांधी तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी नितीन गावडे यांची फेरनिवड.
चौके गावच्या महात्मा गांधी तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी नितीन गावडे यांची फेरनिवड.
चौके | ब्यूरो न्यूज : मालवण तालुक्यातील चौके ग्रामपंचायत येथे सरपंच पी. के. चौकेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या ग्रामसभेमध्ये चौके गावच्या महात्मा गांधी तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी श्री. नितीन गणपत गावडे यांची पुन्हा एकदा सर्वानुमते निवड करण्यात आली.
यावेळी चौके ग्रामपंचायत सरपंच पी. के. चौकेकर, ग्रामअधिकारी श्री. प्रकाश सरमळकर , पोलीस पाटील रोहन चौकेकर, ग्रामपंचायत सदस्य दुलाजी चौकेकर, सौ. विशाखा चौकेकर, सौ. अक्षता गायकवाड, जयश्री कदम, ग्रामस्थ बिजेंद्र गावडे, अविनाश गावडे, महेश सावंत, अनंत चौकेकर, दत्तात्रय गावडे, सुहासिनी परब, सुप्रिया गावडे, नमिता गावडे, सुविधा गावडे यांच्यासह ग्रामस्थ ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते. या निवडीबद्दल सर्व स्तरांतून नूतन तंटामुक्ती अध्यक्ष नितीन गावडे यांचे अभिनंदन होत आहे.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
'हर घर तिरंगा प्रमाणेच मनमन तिरंगा' भावना जपत व्यसनांपासून 'नेहमी' दूर रहा : आर. पी. बागवे हायस्कूल संस्था अध्यक्ष उद्योजक डॉ. श्रीकृष्ण उर्फ दीपक परब
मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप.
मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण.
मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या ...
कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी.
कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयां...