ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
नौदल नियुक्त अग्नीवीर विनायक मानवर यांचा आचरेकर दांपत्याच्या हस्ते विशेष गौरव.

नौदल नियुक्त अग्नीवीर विनायक मानवर यांचा आचरेकर दांपत्याच्या हस्ते विशेष गौरव.

प्रकाशन: 31 Aug 2025 11:15 PM
वाचन संख्या 190

नौदल नियुक्त अग्नीवीर विनायक मानवर यांचा आचरेकर दांपत्याच्या हस्ते विशेष गौरव. 



मालवण | ब्यूरो न्यूज : भारतीय नौदलात अग्निवीर म्हणून निवड झालेल्या शहरातील दांडी येथील विनायक तानाजी मानवर यांचा भाजपच्या महिला शहराध्यक्षा सौ. अन्वेषा आचरेकर व पर्यटन व्यावसायिक श्री. अजित आचरेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अग्नीवीर विनायकला शाल, श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Article image


यावेळी ऋग्वेद आचरेकर, सुजल केळुसकर, यतीन आचरेकर, सचिन आचरेकर, मॉरिस फर्नांडीस, बबन आचरेकर, शंकर आचरेकर आणि जनार्दन आचरेकर उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स