ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते दशावतारी लोक कलावंतांचा सन्मान.

जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते दशावतारी लोक कलावंतांचा सन्मान.

प्रकाशन: 17 Aug 2025 07:12 PM
वाचन संख्या 541

जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते दशावतारी लोक कलावंतांचा सन्मान.


वायरी भूतनाथ गावातील श्री देव भूतनाथ मंदिरात प्रतिवर्षी गोपाळकाल्याच्या निमित्ताने सत्यनारायणाच्या सार्वजनिक महापूजा व सास्कृतिक कार्यक्रम.


जय भूतनाथ युवा प्रतिष्ठान आणि स्थानिक ग्रामस्थांचे आयोजन.


Article image


मालवण | ब्यूरो न्यूज : जय भूतनाथ युवा प्रतिष्ठान आणि स्थानिक ग्रामस्थ यांच्या सहकार्याने वायरी भूतनाथ गावातील श्री देव भूतनाथ मंदिरात प्रतिवर्षी गोपाळकाल्याच्या निमित्ताने सत्यनारायणाच्या सार्वजनिक महापूजा व सास्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले. या कार्यक्रमांसाठी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत उपस्थित होते. गावातील विधायक कार्य असो किंवा सांस्कृतिक, आपण सदैव आपल्या सोबत असल्याचा विश्वास दत्ता सामंत यांनी देत यापुढे मंडळ आणि मंदिराला आवश्यक ती मदत करण्याची ग्वाही त्यांनी दिली. यावेळी मंडळाच्या वतीने दत्ता सामंत यांचा सत्कार करण्यात आला. तर दत्ता सामंत यांच्याहस्ते उपस्थित दशावतार कलाकारांचा देखील सत्कार करण्यात आला.


यावेळी शिवसेना सांस्कृतिक विभाग जिल्हाप्रमुख भालचंद्र केळूसकर, शिवसेना विभाग प्रमुख मंदार लुडबे, देवली सरपंच शाम वाक्कर, शहर संघटक राजू बिडये, देवानंद लोकेगावकर, वायरी माजी उपसरपंच संदेश तळगावकर, मंडळाचे सहकारी प्रकाश पेंडुरकर, काशिनाथ मांजरेकर, बाबल पेडणेकर, शंकर मसुरकर, आनंद हडकर, दीपक देऊलकर, कृष्णा मांजरेकर, मंगेश झाड, संकेत वस्त, विकी लोकेगावकर, विजय मालवणकर, मुन्ना झाड, जीवन मसुरकर, संदेश झाड, प्रशांत नांदोसकर, हिरो तळवडेकर, हर्षद हळदणकर, नंदू झाड, दीपक ढोलम, बबन आडयेकर, तेजस देऊलकर, अक्षय देऊलकर, चैतन्य बोडवे, साहिल बोडवे, वैभव मसुरकर, मंदार बोडवे आणि स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 295

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स