ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
खवा - मावा...तपासायला हवा..!

खवा - मावा...तपासायला हवा..!

प्रकाशन: 17 Aug 2025 08:44 PM
वाचन संख्या 417


जिल्ह्यात येणाऱ्या दुग्धजन्य पदार्थांची तपासणी.


रमण वाईरकर यांचे सह. आयुक्त अन्न आणि औषध प्रशासन यांच्याकडे निवेदन.


मालवण | ब्यूरो न्यूज : चतुर्थी सणानिमित्त सिंधुदुर्गात येणाऱ्या दुग्धजन्य पदार्थाची तपासणी व्हावी, सिंधुदुर्गात कित्येक वर्षे तपासणी झालेली नाही. जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्रयत्न करावा, अशी मागणी राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा समितीचे मालवण तालुकाध्यक्ष रमण वाईरकर यांनी सह. आयुक्त अन्न आणि औषध प्रशासन यांच्याकडे केली आहे.


सिंधुदुर्ग जिल्ह्यात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. गणपतीसाठी गणेशभक्त आवडीने खवा - माव्याचे पदार्थ अर्पण करत असतात. ते पदार्थ बनविण्यासाठी मोठ्या प्रमाणात खवा - मावा येतो. तो फक्त महाराष्ट्रातूनच येतो, असे नाही तर, अन्य राज्यांतूनही येतो. एवढ्या मोठ्या प्रमाणात खवा - मावा तयार करताना त्यामध्ये भेसळ असण्याची शक्यता असते. श्री गणेशोत्सव तथा श्री गणेश चतुर्थीत मोठ्या प्रमाणात येणाऱ्या दुग्धजन्य पदार्थाची तपासणी व्हावी, अशी मागणी रमण वाईरकर यांनी निवेदनात केली आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 277

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स