ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
मालवणचे ग्रंथपाल संजय शिंदे यांना महाराष्ट्र शासनाचा कोकण विभागीय डाॅ. एस. आर. रंगनाथन ग्रंथमित्र पुरस्कार प्रदान.

मालवणचे ग्रंथपाल संजय शिंदे यांना महाराष्ट्र शासनाचा कोकण विभागीय डाॅ. एस. आर. रंगनाथन ग्रंथमित्र पुरस्कार प्रदान.

प्रकाशन: 14 Aug 2025 06:45 AM
वाचन संख्या 227

मालवणचे ग्रंथपाल संजय शिंदे यांना महाराष्ट्र शासनाचा कोकण विभागीय डाॅ. एस. आर. रंगनाथन ग्रंथमित्र पुरस्कार प्रदान. 


मालवण | ब्यूरो न्यूज : मालवणचे ज्येष्ठ ग्रंथपाल संजय शिंदे यांना, नुकताच जाहीर झालेला महाराष्ट्र शासनाचा कोकण विभागीय डाॅ. एस. आर. रंगनाथन ग्रंथमित्र पुरस्कार प्रदान करण्यात आला. उच्च व तंत्रशिक्षण विभाग मा. ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते व विधानसभा अध्यक्ष श्रीमती निलमताई गो-हे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे एका शानदार सोहळ्यात मला (संजय शिंदे, मालवण) महाराष्ट्र शासनाने डाॅ. एस. आर. रंगनाथन (कोकण विभागस्तरीय) ग्रंथमित्र पुरस्काराने सन्मानित केले.


Article image


या पुरस्काराबद्दल संजय शिंदे यांनी कृतज्ञता व्यक्त केली असून, ग्रंथालयीन, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात केलेल्या कार्याची दखल शासनस्तरावर घेण्यात आली याचा निश्चितच आनंद आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे.


(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स