ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
मळगावात १६ ऑगस्ट रोजी दहीहंडी उत्सवाचे आयोजन.

मळगावात १६ ऑगस्ट रोजी दहीहंडी उत्सवाचे आयोजन.

प्रकाशन: 14 Aug 2025 07:19 AM
वाचन संख्या 133

मळगावात १६ ऑगस्ट रोजी दहीहंडी उत्सवाचे आयोजन.


सावंतवाडी | ब्यूरो न्यूज : श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने मळगाव ग्रामस्थ व भिल्लवाडी गृप यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या १६ ऑगस्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे दहीहंडी उत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.


Article image


दुपारी सायं. ३ वाजता सुरू होणाऱ्या या कार्यक्रमात गावातील तसेच परिसरातील नामांकित गोविंदा पथके सहभागी होणार असून, विजेत्या पथकाला ११,१११ रुपये रोख पारितोषिक व आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत.


गावातील ग्रामस्थांनी तसेचं सर्व नागरिकांना उपस्थित राहून या पारंपरिक उत्सवाचा आनंद घेण्याचे आवाहन मळगाव ग्रामस्थ व भिल्लवाडी गृपचे अध्यक्ष पांडुरंग राऊळ यांनी केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स