ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
आपुलकी, स्नेह आणि भावबंधाचे अतूट नाते टिपणारा हृदयस्पर्शी क्षण..!

आपुलकी, स्नेह आणि भावबंधाचे अतूट नाते टिपणारा हृदयस्पर्शी क्षण..!

प्रकाशन: 13 Aug 2025 08:10 AM
वाचन संख्या 374

आपुलकी, स्नेह आणि भावबंधाचे अतूट नाते टिपणारा हृदयस्पर्शी क्षण..!


पालकमंत्री नितेश राणे यांना 

राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचे रक्षाबंधन व औक्षण.

Article image

ब्यूरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांना राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी राखी बांधून औक्षण केले. 


पालकमंत्री नितेश राणे यांनी डिजिटल सामाजिक मंचावरुन माहिती देताना ह्या प्रसंगाचे वर्णन,'आपुलकी, स्नेह आणि भावबंधाचे अतूट नाते टिपणारा हृदयस्पर्शी क्षण' असे केले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 295

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स