ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
झाराप - पत्रादेवी राष्ट्रीय महामार्गाचे काम.

झाराप - पत्रादेवी राष्ट्रीय महामार्गाचे काम.

प्रकाशन: 12 Mar 2025 08:51 PM
वाचन संख्या 121

मळगाव मनसेच्या वतीने सहा. अभियंत्यांचे आभार.

मळगाव | प्रतिनिधी : दोन वर्ष झाराप – पत्रादेवी महामार्गावर ( बायपास ) दुपदरीकरणाचा रस्ता निकृष्ट बनला होता. अपघातांची संख्या वाढत होती. दरम्यान पार्श्वभूमीवर मनसे जिल्हा उपाध्यक्ष सुधीर राऊळ आणि मनसे पदाधिकाऱ्यांनी पाठपुरावा सुरू केला होता. आता, या रस्त्याचे काम सुरू झाले असून ग्रामस्थांनी आणि वाहनधारकांनी समाधान व्यक्त केले आहे.

हा रस्ता लवकरात लवकर पुर्णत्वास न्यावा ही अपेक्षा आणि रस्ता सुरळीत लोकांसाठी चालु करावा, अशी मागणी मळगाव विभाग अध्यक्ष राकेश परब यांनी केली. रस्त्याचे काम चांगल्या पद्धतीने सुरू केले म्हणून मळगाव मनसे पदाधिकारी आणि सहकाऱ्यांनी पुष्पगुष्छ देऊन सर्व हायवे अधिकाऱ्यांचे आभार मानले, यावेळी मनसे जिल्हा उपाध्यक्ष सुधीर राऊळ यांच्यासह विद्यार्थी सेना उपजिल्हा अध्यक्ष साहील तळकटकर, शतायु जाभळे, ओंकार नवार, जय राऊळ, महेंद्र कांबळी, विशाल राऊळ, आशुतोष राऊळ उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 302

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स