ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
वैभववाडीत २२ रोजी राम लल्ला प्राण प्रतिष्ठापने निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे रांगोळी स्पर्धेचे आयोजन.

वैभववाडीत २२ रोजी राम लल्ला प्राण प्रतिष्ठापने निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे रांगोळी स्पर्धेचे आयोजन.

प्रकाशन: 20 Jan 2024 12:44 AM
वाचन संख्या 56

वैभववाडी | प्रतिनिधी : येत्या २२ जानेवारीला श्री राम लल्ला प्राण प्रतिष्ठापने निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे रांगोळी स्पर्धेचे आयोजन सुवर्ण मंगल कार्यालय वैभववाडी येथे सकाळी १०:३० वाजता करण्यात आले आहे. प्रथम पारितोषिक २०२४/-, द्वितीय पारितोषिक १०२४/-, तीन उत्तेजनार्थ ५२४/- या स्वरूपात बक्षीसाची रक्कम असेल.

नांवं नोंदणीसाठी संपर्क संकेत सावंत – ९४२१५४९१९६, अजित शिंदे- ८२७५९२८६००, आनंद पवार- ८८०५४४३१७५, अक्षय पंडित- ९३०७६१५१६०.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, जिल्हा कार्याध्यक्ष काका कुडाळकर, महाराष्ट्र प्रदेश चिटणीस एम के गावडे, महिला जिल्हाध्यक्ष प्रज्ञा परब, वैभववाडी नगराध्यक्ष नेहा माईनकर, उपनगराध्यक्ष संजय सावंत, तहसीलदार दीप्ती देसाई तसेच महायुतीचे सर्व पदाधिकारी मान्यवर उपस्थित राहणार आहेत अशी माहिती राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष वैभव रावराणे यांनी दिली.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स