ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
आंबोलीत अपघात; १ ठार ६ जखमी.

आंबोलीत अपघात; १ ठार ६ जखमी.

प्रकाशन: 03 Jan 2024 07:29 PM
वाचन संख्या 312

ब्यूरो न्यूज | सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातल्या आंबोलीतील नांगरतास येथे ‘महिंद्रा थार’ या कारचा आज सायंकाळी ४;४५ च्या दरम्यान भयानक अपघात झाला.या अपघातात लातूर येथील ६जबर जखमी झाले आहेत आणि आणि एक जण मृत्यूमुखी पडला आहे. नांगरतास येथील आराध्य हॉटेल जवळ ही घटना घडली. थार कार मधील प्रवासी लातूर येरमळा धाराशीव येथून गोव्याकडे जात होते. या अपघाताची तीव्रता इतकी होती की रस्त्याला लागून असलेले एक झाड उन्मळून पडले. कारच्या दर्शनी भाग जवळपास नष्ट झाला. यात दत्ता व्यंकट जाधव (३५ वर्षे ) हे मृत झाले असून ६ सहप्रवासी जखमी झाले. त्यातीत दोनजण गंभीर जखमी झाले. जखमींना आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी त्यांना सावंतवाडी कुटीर रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. आंबोली पोलीस दूरक्षेत्राचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक जगदीश दुधवाडकर, पोलिस नाईक मनिष शिंदे यांनी सुनिल नार्वेकर, मायकल् डिसोजा, अजय नार्वेकर व इतर सहकारी ग्रामस्थांच्या मदतीने आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणले. या अपघाताचा पुढील तपास सुरू झाल्याचे सूत्रांकडून समजते आहे.

फोटो सौजन्य | सिंधुदुर्ग ब्यूरो

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 20
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 326

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स