ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वैभववाडी तालुकाध्यक्षपदी वैभव रावराणे ; तरुण वयात मिळालेल्या संधीचे सोने करणार असल्याची वैभव रावराणे यांची ग़्वाही.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वैभववाडी तालुकाध्यक्षपदी वैभव रावराणे ; तरुण वयात मिळालेल्या संधीचे सोने करणार असल्याची वैभव रावराणे यांची ग़्वाही.

प्रकाशन: 28 Sep 2023 11:41 PM
वाचन संख्या 159

नवलराज काळे | सहसंपादक : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वैभववाडी’ तालुकाध्यक्षपदी वैभव रावराणे यांची नियुक्ती झाली आहे . जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, कार्याध्यक्ष काका कुडाळकर यांनी तशो घोषणा केली आहे.

निवडल्यानंतर नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष वैभव रावराणे यांनी मानले उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुनील तटकरे,मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री अदितीताई तटकरे, आमदार अनिकेत तटकरे यांचे त्यांनी आभार मानले असून तरुण वयात दिलेल्या जबाबदारीचे सोने करून तसेच महायुतीतील घटक पक्ष भाजपा, शिवसेना यांच्या विश्वासाला सार्थ अशी सकारात्मक कामगिरी तालुक्यात करुन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भक्कम उभी करणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे.

त्यांच्या नियुक्ती बद्दल त्यांची सर्व स्तरांवर प्रशंसा होत आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स