ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
रोटरी क्लब ऑफ वैभववाडीला रेड क्रॉस सोसायटी गोवा यांच्याकडून दोन ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर भेट !
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

रोटरी क्लब ऑफ वैभववाडीला रेड क्रॉस सोसायटी गोवा यांच्याकडून दोन ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर भेट !

प्रकाशन: 07 Sep 2023 08:19 PM
वाचन संख्या 48

वैभववाडी/ सहसंपादक नवलराज काळे : वैभववाडी तालुक्यातील ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर कमतरता लक्षत घेऊन चार्टर्ड प्रेसिडेंट रो संतोष टक्के यांनी
रेडक्रॉस सोसायटी गोवा चे चेअरमन व माजी गव्हर्नर रोटरियन गौरेश धोंड यांच्याशी संपर्क साधून दोन ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर ची मागणी केल्यानंतर रेडक्रॉस सोसायटी यांचेकडून वैभववाडी रोटरी क्लबसाठी देणेत आले. माजी असि गव्हर्नर घाटवळ, रो.डॉ प्रशांत कोलते यांचे सहकार्य या कामी लाभले.
या ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर चा उपयोग वैभववाडी तालुक्यातील गरजूं रुग्णासाठी होणार असल्याचे प्रेसिडेंट रो संजय रावराणे यांनी स्पष्ट करून रेडक्रॉस सोसायटी गोवा चे चेअरमन व माजी गव्हर्नर रोटरियन गौरेश धोंड यांचे आभार मानले.
ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरसाठी संपर्क-
रोटरी क्लब ऑफ वैभववाडी
9423300274, 8766884754

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स